Tanning मूळे अनेकांची मान प्रचंड काळपट झालेली असते. मानेवर काळे चट्टे उठलेले असतात. त्यासाठी कोणते उपाय करावेत हा एक मोठ प्रश्न असतो. आज च्या व्हिडिओ मधून याच प्रश्नाच उत्तर तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घेऊया मानेवरचा काळपट घालवण्याचे उपाय. <br /><br />#lokmatsakhi #tanning #necktanning #tanningremoval #skincaretips